नर्मदे हर ! हर हर नर्मदे !
NARMADA PARIKRAMA (PRADAKSHINA) 2014 श्री नर्मदा परिक्रमा (प्रदक्षिणा) २०१४ श्री दत्त अवतार परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी ( श्री महाराजांचे जन्मगाव माणगाव, महाराष्ट्र आणि समाधीस्थळ श्री क्षेत्र गरुडेश्वर, मध्य प्रदेश ) ह्यांचा समाधी शताब्दी महोत्सव श्री क्षेत्र गरुडेश्वर इथे वर्षभर चालु होता , समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त माझी अशी इच्छा होती कि श्री महाराजांनी त्यांच्या परीक्रमेच्या वेळी जिथे चातुर्मास केला आणि नर्मदा नदी किनारीच अन्य ठिकाणीही त्यांची काही स्मृति स्थळे आहेत तिथे समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त जावे , ती माझी इच्छा नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने श्री नर्मदा मैयाच्या / देवीच्या आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. - सुरेश पित्रे , ठाणे. , SURESH PITRE,THANE

No comments:
Post a Comment